माढ्यातील मदर उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 22, 2022

माढ्यातील मदर उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन साजरा

माढ्यातील मदर उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन साजरा


माढा (कटूसत्य वृत्त):-माढ्यातील मदर उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन साजरा झाला.विविध योगासनाचे व प्राणायमाचे महत्व यावेळी शिक्षकांनी विषद करुन प्रात्याक्षिके दाखवली.विद्याथ्याॅनी ही योगासने सादर करुन दाखवली.यावेळी प्राचार्य अभिमन्यु उकिरडे यांचेसह शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages