Hot Posts

6/recent/ticker-posts

रद्दी विक्री बाबत संपर्काचे आवाहन

रद्दी विक्री बाबत संपर्काचे आवाहन

           पंढरपूर, (कटुसत्य वृत्त):- जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर अधिनस्त,उप- माहिती कार्यालय, पंढरपूर या कार्यालयातील जुनी वर्तमानपत्र रद्दी विक्री करावयाची आहे.

           इच्छुकांनी आपली दरपत्रके उप -माहिती कार्यालय, कनकाक्षर बंगला, पत्रकार नगर, एमटीडीसी समोर, भक्ती मार्ग, पंढरपूर (दूरध्वनी 022186-295914) या पत्त्यावर पाठवावीत अथवा प्रत्यक्षपणे कार्यालयीन वेळेत सादर करावीत. इच्छुकांना सदर रद्दी कार्यालयीन वेळेत पाहता  येईल. दरपत्रके दिनांक 31 मे 2022 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येतील.

Reactions

Post a Comment

0 Comments