चांदज वि.का.से सोसायटीच्या चेअरमन हनुमंत पाटील यांची बिनविरोध निवड
टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त): कोंढार बागाचे नेते .शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांदज विविध विकास कार्यकारी सोसायटी नूतन चेअरमन पदी हनुमंत पाटील तर, व्हा.चेअरमन राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली
विविध कार्यकारी सोसायटीचे संचालकाच्या निवडी मागील महिन्यात बिनविरोध झालेले होते, आज सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी संस्थेच्या कार्यालयात चेअरमन,व्हा चेअरमन बिनविरोध निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. वैशाली साळवे यांनी काम पाहिले तर त्यांना सहाय्यक म्हणून ए.एस.कोळी यांनी कामकाज पाहिले.
यावेळी चेअरमन म्हणून मा.हनुमंत बलभीम पाटील यांची तर व्हा.चेअरमन मा.राजेंद्र दगडू पाटील यांची निवड झाली यावेळी संस्थेचे संचालक मा.पांडुरंग मारुती चव्हाण ,कोंडीराम कनीराम भोई, किसन रामचंद्र जाधव, नामदेव पंढरी हेगडकर, चंद्रकांत बळीराम खताळ, हर्षवर्धन सुग्रीव रुपनवर ,सुरेश बलभिम लोकरे, शंकर नामदेव गायकवाड, मगन अण्णा येमपुरे,सौ.मंगल जालिंदर पाटील सौ.शारदादेवी तानाजी पाटील हे संचालक उपस्थित होते चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा सत्कार निवडणूक अधिकारी कोळी साहेब यांनी केला. संस्थेची बिनविरोध निवडीची परंपरा कायम राहिली.यावेळी मा. शिवाजीराव बलभीम पाटील (सदस्य ऊस दर नियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य ),सौ. अंजनादेवी शिवाजीराव पाटील(सदस्या जि.प) मा.बळीराम हेगडकर(सरपंच), आप्पासाहेब पाटील(अध्यक्ष)अजिनाथ तांबवे, बाबुराव हेगडकर,मारुती पाटील (ग्रामपंचायत सदस्य )संपत्ती पाटील,भारत देवकाते, पोपट भोई, संस्थेचे सचिव भाऊसाहेब गायकवाड,तात्यासाहेब रुपनवर,आप्पासाहेब यमपुरे,रामचंद्र पाटील,नवनाथ रुपनवर, समाधान लोंढे ,सचिन भोई ,ऋषिकेश महानवर, अमरसिंह पाटील ,धनाजी पावसे,जालिंदर जाधव,पंढरीनाथ वाघमोडे उपस्थितीत होते.
0 Comments