कोल्हापूर सोलापूर व मिरज, परळी रेल्वेसेवा पूर्ववत करा... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 23, 2022

कोल्हापूर सोलापूर व मिरज, परळी रेल्वेसेवा पूर्ववत करा...

कोल्हापूर सोलापूर व मिरज, परळी रेल्वेसेवा पूर्ववत करा...

            सांगोला (कटुसत्य वृत्त): सांगोला रेल्वे स्थानकातून दररोज सुटणारी २२१३३ सोलापूर - कोल्हापूर एक्सप्रेस ५४१२५ मिरज पॅसेंजर, परळी२२१४५कोरोना कालावधीतील टाळेबंदी उठविल्यानंतर रेल्वे गाड्या पुन्हा सुरू झाल्या. पण, कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे त्या पूर्ण क्षमतेने सोडल्या नाहीत. काही एक्स्प्रेस आणि बहुतांश पॅसेंजर गाड्या अजूनही रुळावर आलेल्या नाहीत. या सर्व रेल्वे गाड्या तत्काळ सुरू कराव्यात, अशा मागणीचे पत्र शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने रेल्वे विभाग, सोलापूर यांना देण्यात आले आहे.विशेषत: मिरज ते सोलापूर या मार्गावरील सर्व पॅसेंजर एक्स्प्रेस या अद्यापही यार्डातच आहेत. गाडी क्र. २२१५५ सोलापूर ते मिरज पंढरपूर- मिरज सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोल्हापूर- बिदर या सर्व अप- डाऊन रेल्वे गाड्या बंद असून त्यामुळे येथील विद्यार्थी, पालक, व्यावसायिक, नोकरदार यांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सोलापूर रेल्वे विभागात सर्वत्र गाड्यासुरू होत असताना या आहे. एरवी दिवसभर स्थानकांमध्ये शुकशुकाट असतो. स्टेशन मास्तर आणि एक-दोन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीही येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रचंड नुकसान होत आहे. शिवाय त्यात सांगोला प्रवाशांची गैरसोय होत आहे.भागातील रेल्वेसेवा सुरू होण्याकरिता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

            रेल्वे स्टेशनवर सोलापूर ते मिरज या रेल्वे मार्गाव एक्स्प्रेस गाड्यांची दिवसभरात पाच हजारांहून अधिक तिकिटे प्रवासी प्रवास करतात. या सर्वांना आत मिळत नाहीत. एस. टी. किंवा खासगी वाहतुकीच आधार घ्यावा लागत आहे. य निवेदनाच्या प्रती जनरल मॅनेजर, मुंबई खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर खा. डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांनाही देऊन या समस्येविषयी माहिती शही अशोक कामटे संघटनेच्या वतीने

            कोरोनाच्या काळात फक्त आरक्षित तिकीट विक्रीची सेवा घेऊनच प्रवास करता येत होता. तीच पद्धत आजपर्यंत रेल्वे प्रशासनाने सुरू ठेवल्याने रेल्वे स्टेशन किंवा या गाड्यांना कोणताही फायदा प्रवाशांना होताना दिसत नाही. २४ तासांत एखादी दुसरी गाडी थांबते देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages