माढ्यात रमजान ईद उत्साहात, नमाज पठण करुन सर्व धर्म समभाव असाच नांदण्याची केली प्रार्थन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 3, 2022

माढ्यात रमजान ईद उत्साहात, नमाज पठण करुन सर्व धर्म समभाव असाच नांदण्याची केली प्रार्थन

माढ्यात रमजान ईद उत्साहात, नमाज पठण करुन सर्व धर्म समभाव असाच नांदण्याची केली प्रार्थना

        माढा (कटुसत्य वृत्त): माढ्यात  रमजान ईद सण उत्साही वातावरणात साजरा झाला.ईद गाह मैदानावर शहरातील मुस्लीम बांधवांनी  नमाज अदा केली.ज्येष्ठ मंडळीसह चिमुकल्यांनी नमाज अदा केली. 

           यावेळी मुस्लिम  बांधवांनी राज्यभरात सर्व धर्म समभाव असाच अखंड नांदत रहावा अशी प्रार्थना अल्हाकडे केली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages