महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 3, 2022

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन 

            पुणे (कटुसत्य वृत्त): महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages