Hot Posts

6/recent/ticker-posts

माढ्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पार पडला भव्य मिरवणुक सोहळा,ज्येष्ठ मंडळीसह चिमुकले ही थिरकले

माढ्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पार पडला भव्य मिरवणुक सोहळा,ज्येष्ठ मंडळीसह चिमुकले ही थिरकले

           माढा (कटूसत्य वृत्त):- माढा शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त  मिरवणुक सोहळा पार पडला.शहरातील ५ जयंती मंडळानी मिरवणकु काढली.मिरवणुकीत ज्येष्ट मंडळीसह लहान चिमुकले,महिला सह मुलींनी भिमगितावर जय भीम चा नारा देत जल्लोष  साजरा केला.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मिरवणुकीस प्रारंभ झाला.

           यावेळी नगराध्यक्षा अँड.मीनल साठे, दादासाहेब साठे, सहाय्यक पोलिस  निरीक्षक शाम बुवा,यांचेसह नगरसेवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. माढा पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता.

Reactions

Post a Comment

0 Comments