मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 2, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा

           मुंबई, (नासिकेत पानसरे):- मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.  

           "दयाभाव आणि दातृत्व यांचे महत्व सांगणारा हा सण आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देणारे हे पर्व सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages