जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहन


सोलापूर,(कटुसत्य वृत्त): जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानात महाराष्ट्र दिन-कामगार दिनानिमित्त जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, विठ्ठल उदमले, नागेश पाटील, अभिजित चव्हाण, हेमंत निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार अंजली कुलकर्णी, अंजली मरोड, तहसीलदार दत्तात्रय मोहाळे आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
0 Comments