उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर, (कटुसत्य वृत्त): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवार दि. 30 एप्रिल 2022 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा तपशील पुढीलप्रमाणे –
शनिवार, दि. 30 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता लोकनेते कारखाना मैदान, मौजे अनगर, ता. मोहोळ येथे आगमन. सकाळी 10.00 वाजता शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 12 ते 1 वाजता राखीव. दुपारी 1.30 वाजता श्रीक्षेत्र अरण, ता. माढा येथे आगमन व सावता परिषद मेळाव्यास उपस्थिती.
0 Comments