राजमाता क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू कु. हर्षराज जगताप याची सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 15, 2022

राजमाता क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू कु. हर्षराज जगताप याची सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड

 राजमाता क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू कु. हर्षराज जगताप याची सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड




सांगोला (कटूसत्य वृत्त):- राजमाता क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू कु हर्षराज जगताप याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित अंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी 14 वर्षाखालील  सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे. त्या स्पर्धा पुणे येथे असून तो त्या स्पर्धेसाठी  रवाना झाला आहे. त्याच्या या निवडीबद्दल त्यांला पुढील वाटचालीसाठी राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक आनंदा माने, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन निवड समितीचे अध्यक्ष उदय डोके सर व डॉक्टर अमर शेंडे सर यांनी शुभेछा दिल्या. तसेच त्यांना राजमाता क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक प्रशांत काशीद सर, रणजित गवळी सर, अक्षय जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages