Hot Posts

6/recent/ticker-posts

धनगर गल्ली येथील पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे उदघाटन नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या हस्ते संपन्न

 धनगर गल्ली येथील पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे उदघाटन नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या हस्ते संपन्न




सांगोला (कटूसत्य वृत्त):-सांगोला शहरातील प्रभाग क्र.4 मधील जि. प. शाळा धनगर गल्ली मागील सुतार घरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे- कामाची रक्कम रु. 14 लाख 23 हजार 584 रु. या कामाचे उदघाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या हस्ते करण्यात आले. सदरचे काम सुवर्ण जयंती नागरोत्थान योजनेमधून करण्यात आले आहे.
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, बांधकाम सभापती सौ. अप्सराताई ठोकळे, गटनेते / नगरसेवक आनंदा माने, नगरसेवक अस्मिरभाई तांबोळी, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, नगरसेवक प्रशांत धनवजीर, माजी नगरसेवक माऊली तेली, सूर्यकांत मेटकरी, आरिफ मुलाणी, किसन खंडागळे, पत्रकार किशोर म्हमाणे, आशपाक मुलाणी, संतोष देवडकर, रवी पवार, सोमा टेळे, प्रवीण पवार, अविनाश सुतार, राहुल सुतार यांच्यासह तेथील स्थानिक नागरिक उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments