महापुरुषांची विचारधारा समजुन घेतात आजचे नवतरुण- प्रा काळुंगे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नवतरुण तरुणी आज काळाची गरज ओळखुन महापुरुषांचे विचार समजुन घेन्यासाठी आठवडयातिल दर रविवारि एकत्र येउन महापुरांचा पुतळयांची स्वछता करुन हार अर्पण करून महापुरांचे विचार समजुन घेतात ही एक नवि दीशा देनारा उपक्रम सोलापुरातील संभाजी ब्रिगेडचे प्रकाश ननवरे व जगदंब प्रतिष्ठानचा प्रियंका डोगरे यांचा संकल्पनेतुन सोलापुरातील सर्वच महापुरुषांचा पुतळयाजवळ जाऊन स्वच्छता करतात व त्यांचे विचार समजुन घेतात हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत सुनिल काळुंगे यांनी व्यक्त केले तर या उपक्रमाचे कौतुक म्हणुन मराठा सेवा संघाने प्राथनिधिक स्वरूपात त्यांना पुस्तके देऊन सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा संजय जाधव शहराध्यक्ष सदाशिव पवार शिक्षक परिषदेचे जिलाहा ध्यक्ष जिवन यादव यांनी सत्कार करुन या उपक्रमाचे स्वागत केले या प्रसंगि विरभगतसिंग विदयार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष परशूराम पवार वपदाधिकारी ऊपस्थीत होते तसेच जगदंब प्रतिष्ठानच्या विरांगना विर मावळे उपस्थीत हौते तसेच सचल मराठा समनवयक राजनभाउ जाधव यांचीही प्रमुख उपस्थीती होती छप्रपती शिवाजी महाराज महाराणि अहिल्याराणी होळकर , सोलापुरचे चार हूतात्मे यांना अभिवादन करुन पूष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती संजय सातपुते, औदुंबर हावळे, आशिष मराळ, पृथ्वीराज चव्हाण, सुभाष सातपुते, सचिन चव्हाण, परशुराम पवार, अभिषेक गुंड,तुषार गायकवाड,वैभवी पवार, आकांशा राठोड, गायत्री चाटे, गीता चाटे, मानसी मोरे,उमेश माने,संभाजी शिंदे आदी उपस्थित होते.
0 Comments