Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 148 रक्तदात्यांनी केले रक्तदान

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

148 रक्तदात्यांनी केले रक्तदान 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देश कोरोना मारामारीच्या संकटाशी झगडत असताना आता महाराष्ट्रात अजून एक नविन संकट समोर आले  आहे राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.

देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत आहे.

त्याचं अनुषंगाने सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने पक्ष निरिक्षक सुरेशजी घुले यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आज सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 148 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी अध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार प्रदेश संघटक सचिव  शंकर पाटील नगरसेवक तौफिकभाई शेख राजन जाधव वसीम बुरान महिला अध्यक्ष सुनीताताई रोटे युवक अध्यक्ष जुबेर बागवान जावेद खैरदी  विद्यार्थी अध्यक्ष निशांत साळवे युवती अध्यक्ष आरती हुळ्ळे अल्पसंख्याक अध्यक्ष राजू कुरेशी अल्पसंख्याक कार्याध्यक्ष गफूर शेख युवती कार्याध्यक्ष सुप्रिया लोमटे युवती दक्षिण विधानसभा अध्यक्ष उषा बामणे कामगार सेलचे अध्यक्ष गोवर्धन सुंचू रुपेश भोसले अमीर शेख तनवीर गुलजार बसवराज कोळी शिवराज संजय मोरे  विभुते सोमनाथ शिंदे फारुक शेख मोईन शेख ज्योतिबा गुंड किशोर चव्हाण राजू मोरे येशू मड्री श्रीमंत चव्हाण युवराज माने प्रमोद भोसले युवराज माने अनिल बनसोडे विशाल कल्याणी आशिष बसवंती लहू हावळे  व अश्विनी भोसले गौरा कोरे मारता असादे महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments