चिखलीच्या सरपंचपदी बाळू मेंढे , सुनंदा माळी यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड
चिखली (कटुसत्य व्रुत्त ):- येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जनसेवा महाविकास आघाडी पॅनलचे उमेदवार बाळू मेंढे तर उपसरपंचपदी सुनंदा माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
मंगळवार ( दि . २३ ) सरपंच निवडीसाठी सर्वसाधारण सभा घेण्यात आली यावेळी सरपंच व उपसरपंच पदासाठी सर्वानुमते एकच अर्ज आल्याने बाळू मेंढे यांची सरपंच तर सुनंदा माळी यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली . या निवडीबद्दल चिखली करांनी पुष्पहार देऊन सत्कार केला व सर्व उपस्थितांनी निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य . बाळू मेंढे . सुनंदा माळी .केशर शिंदे . महानंदा कोळेकर . राजाराम सिरसट . मंगल सिरसट . पल्लवी शिंदे . व आदींचा सत्कार करण्यात आला . या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अध्याशी अधिकारी म्हणून वाय .ए .वलेकर ग्रामसेवक श्रीमती वसेकर यांनी कामकाज पाहिले . बिनविरोध निवडीसाठी भागवत मेंढे . शामराव मते . अरुण यादव . पांडुरंग पाटील . सदाशिव मेंढे . राजकुमार माळी . युवराज शिंदे . दादा चेअरमन . विठ्ठल मते . तुकाराम ननवरे . पांडुरंग मेंढे . विजय वाघमोडे . विष्णु कोळेकर . तेजेश मेंढे . प्रकाश मते . पप्पु हिरा मते. विष्णु यादव . श्रिनिवास यादव . जेजरथ गवळी . भाऊ भोसले. शरद पाटील . श्रीकांत जाधव . गणेश माने . संभाजी शिंदे . पांडुरंग ननवरे . आदींचे सहकार्य लाभले .
0 Comments