Hot Posts

6/recent/ticker-posts

रेल्वे मैदान पंढरपूर येथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण समारंभ

रेल्वे मैदान पंढरपूर येथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण समारंभ

पंढरपूर (कटूसत्य वृत्त): प्रजास्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनी  दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा  शासकीय समारंभ होणार आहे. 

रेल्वे मैदानपंढरपूर येथे सकाळी 9-15 वाजता ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ होणार असून या समारंभास स्वातंत्र्य सैनिकमाजी सैनिकमान्यवर व्यक्ती- पदाधिकारीशासकीय अधिकारी-कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित रहावेअसे आवाहन तहसिलदार विवेक सांळुखे यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments