सोलापूराला डॅशिंग पोलिस अधीक्षक मिळाल्या

सोलापूरदि.७(क.वृ.):- सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून सातारा येथील डॅशिंग महिला अधिकारी म्हणून त्यांची ओळख असलेल्या तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली झाली म्हणून त्यांच्या जागेवर सातपुते यांची नियुक्ती केली आहे. डॅशिंग पोलिस अधीक्षक म्हणून ख्याती असलेल्या तेजस्वी सातपुते यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्याच्या गुन्हेगारी, भूखंड आणि वाळूमाफिया मध्ये खळबळ उडाली आहे.
0 Comments