Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रशाषाणाची वाट न बघता स्वखर्चाने घाट रस्ता वाहतुकीस केले मोकळे

प्रशाषाणाची वाट न बघता स्वखर्चाने घाट रस्ता वाहतुकीस केले मोकळे


तुळजापूर, दि.१४(क.वृ.)तुळजापूर येथील घाटशिळ घाटातील वळण रस्त्यावर घाटात अतिवृष्टिमुळे झाडे कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती माञ प्रशाषणाची वाट न पाहता, आनंद दादा कंदले मित्र मंडळाने  तत्काळ जेसीबीच्या साहाय्याने झाड बाजुला करुन रस्ता मोकळा करुन, वाहतुक सुरळीत केली.

यावेळी जेसीबी मालक दशरथ पवार यांनी विनामुल्य सहकार्य केले, तसेच यावेळी दिनेश बागल, सुलेमान शेख, आण्णा देवकर, लक्ष्मण देवकर, आजय धनके, सोमनाथ देवकर, तानाजी धनके, कुणाल रोंगे व मित्र परिवाराने सहकार्य केले.

Reactions

Post a Comment

0 Comments