सुर्यवंशी मारहाण प्रकरणी धरणे अंदोलन
अकलूज (क.वृ):- मौजे सदाशिवनगर येथे सौ.अशाताई हणुमंत सुर्यवंशी यांना मारहाण करणा-या आरोपींना तात्काळ अटक करावी,त्यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा परत घ्यावा या मागण्यांसाठी राष्ट्रीय नाभिक संघटना,प्रभाकर भैय्या देशमुख प्रणित जनहित शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज यांच्या कार्यालयासमोर दि.22 आक्टोंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या लेखी पत्रानंतर हे अंदोलन स्थगित करण्यात आले.
सदर अंदोलनामध्ये राष्ट्रीय नाभिक संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर,ह.भ.प.अजित महाराज खंडागळे सर,विजयभाऊ कोकाटे,किरण भांगे,जनहित शेतकरी संघटना संपर्कप्रमुख-केशवराव लोखंडे,राहुल सराटे,योगेश जाधव,विठ्ठल जाधव,किशोर साळुंखे,अंकुश जाधव,बालाजी शिंदे,धनेश डांगे,मयूर जाधव,सोमनाथ सपताळ,रामराज गोरे,अक्षय शिंदे,दादासाहेब काशिद,सतीश गवळी,सिद्धांत काशिद,विनोद जगतात,किशोर राऊत,उमेश इंगळे,रोहित काळे,औदुंबर यादव,दुर्योधन राऊत,अजय वाघमारे, कल्याण गोरे,साधु राऊत,गोरख जाधव,भारत काळे,संभाजी बुद्धीबळे,लखन गोरे,दत्तात्रय राऊत,चांगदेव साळुंखे,सागर कोल्हाळे,हर्षद भुसारे,विलास काळे,कुंडलिक राऊत,अनिकेत शिंदे,रणजित खंडागळे,हर्षवर्धन खंडागळे, रणजित वाघंबरे,निलेश वाघमारे,रोहित शेटे,समाधान शिंदे,दत्तात्रय गोरे,अतुल माने,निखिल गाडे,सोमनाथ मदने,समाधान विरकर,अजय कोकाटे,सोमनाथ भोसले,सागर दुपडे,गणेश स्वामी, इ.उपस्थित होते.
या अंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तालुकाध्यक्ष अजित बोरकर,शिवराम गायकवाड,प्रदिप ठवरे-पाटील,अशोक चव्हाण, धवल काळे,दिगांबर राजगे,आहिल पठाण,महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे वैभव शेटे,श्रीकांत राऊत,प्रकाश शिंदे,जयश्री पवार,राधिका राऊत,भैय्या राऊत,सोमा झुंजारे इ.अखिल भारतीय माळी युवा मंच महिला आघाडीतर्फे अश्विनीताई भानवसे,अ.भा.छावा महिला आघाडीतर्फे महालक्ष्मी विजय सगर,महाराष्ट्र नाभिक सेनेतर्फे समाधान राऊत,महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेतर्फे विद्याताई साळुंखे,मैत्री प्रतिष्ठानचे महेश शिंदे,रयत क्रांती संघटना,जनसेवा पक्ष इ.पाठिंबा दिला आहे.सदर अंदोलनाची विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,खासदार रणजितसिंह निंबाळकर,आमदार राम सातपुते,जनहितचे संस्थापक-प्रभाकर भैय्या देशमुख,राष्ट्रीय नाभिक संघटनेचे संस्थापक-अरूणशेठ जाधव,प्रहार जिल्हाध्यक्ष-दत्ता भाऊ मस्के-पाटील यांनी विशेष दखल घेतली.
0 Comments