Hot Posts

6/recent/ticker-posts

सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी, पंढरपूर येथे प्रथमच ‘नीट प्रवेश परीक्षा २०२०’ चे आयोजन

 सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी, पंढरपूर येथे प्रथमच नीट प्रवेश परीक्षा २०२० चे आयोजन

 


पंढरपूर ८(क.वृ.): अभियांत्रिकी प्रवेशासाठी देशपातळीवर आयोजली जाणारी नीट प्रवेश परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी सिंहगड पब्लिक स्कूल, पंढरपूर- कराड रोड, जवळ उपविभागीय कृषि खाते, कोर्टी,  पंढरपूर येथील केंद्र क्रमांक: 3117019 येथे आयोजली आहे.

सिंहगड इंस्टीट्यूटचा कॅम्पस विस्तृत असून आरोग्याच्या दृष्टीने कॅम्पस सुरक्षित ठेवला गेला आहे. परीक्षेच्या वेळेपूर्वी कमीत कमी दोन तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. नीट परीक्षेच्या प्रवेशपत्रा शिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही. विध्यर्थ्यांनी फोटो ओळखपत्रा पैकी पॅनकार्ड , ड्रायविंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवावे.

Reactions

Post a Comment

0 Comments