इंदुमती साठे यांचे निधन

नरखेड दि.१७(क.वृ.):-मोहोळ तालुक्यातील मालिक पेठ येथील इंदुमती राजाराम साठे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा,एक मुलगी,
एक भाऊ, एक बहीण, सून, नातवंडे असा परिवार आहे. मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नागेश साठे यांच्या त्या मातोश्री होत.
0 Comments