Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा नियोजन समितीतुन सांगोला तालुक्यातील विद्युत वितरण कामांसाठी 85 लाख मंजूर -आमदार शहाजीबापू पाटील

जिल्हा नियोजन समितीतुन सांगोला तालुक्यातील विद्युत वितरण कामांसाठी 85 लाख मंजूर -आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला दि.८(क.वृ.): सांगोला तालुक्यातील विविध गावातील विधुत विचारणाच्या वेगवेगळ्या कामांसाठी जिल्हा वार्षिक योजेनतून 85लाख निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली 
 महुद येथील अतिरिक्त विद्युत  रोहित्राला रोहित्र संच बसवणे महुद गावठाण स्टॅन्ड5लक्ष 32हजार सांगोला येथील विविध लघुदाब वाहिनी पोल व वितरण बॉक्स बसवणे 3लक्ष 31हजार. सांगोला अर्बन मधील महुद रोड सब स्टेशनं ट्रान्सफॉर्मर बसवणे 2लक्ष 80हजार. खडतरे गल्ली व माता बालक रोहित्रला अतिरिक्त रोहित्र 6लक्ष 16हजार. नरुटे वस्ती येथे लघुदाब लिंक वाहिनी जोडणे  1लक्ष 64हजार.. अतिरिक्त विद्युत रोहित संच पाटील रोहित्राला जोडणे 5लक्ष 13हजार चिकमहुद. अतिरिक्त विधुत रोहित्र संच बाबर रोहित्राला जोडणे 5लक्ष 69हजार वासुद . समाधान साळुंखे वस्ती येथील उच्चदाब वाहिनी चे स्थलांतर करणे बामणी 1लक्ष 84हजार. शेती पंप ग्राहकाचे गावठाण रोहित्रावरून शेती पंप रोहित्रावर जोडणे 82हजार. लघुदाब वाहिनीचे A B cable मध्ये conversion बसवणे सावे 1लक्ष 32हजार. अतिरिक्त विधुत रोहित्र संच डांगे मळा रोहित्राला जोडणे 4लक्ष 59हजार वासुद. शेती पंप ग्राहकाचे गावठाण रोहित्रवर  शेतीपंप रोहित्र   जोडणे बलवडी 22 लक्ष 99 हजार. अतिरिक्त विधुत रोहित्र संच अकोला भगीरथ जोडणे 4लक्ष 27हजार. अतिरिक्त रोहित्र संच मोगले रोहित्राला जोडणे जवळा 4लक्ष 92हजार. गेजगेवस्ती येथील लघुदाब वाहिनीचे 1p2wचे 1p3मध्ये रूपांतर करणे अकोला वाढीव 63kva ला 100kva चे रोहित्र जोडणे सोनंद 2लक्ष 35हजार. मेडशिंगी स्म्शान भूमीला नवीन जोडणी करणे 1लक्ष 11हजार मेडशिंगी व आलेगाव प्रस्तावित्त अर्जदारांचे विधुत करणं करणे 3लक्ष 84हजार अपघात प्रवण क्षेत्रामधील साठेनगर चे रोहीत्राचे स्थलांतर करणे जवळा 1लक्ष 20हजार 
असे तालुक्यातील विविध कामांना निधी उपलब्ध झाला असून ही कामे लवकर सुरु होणार आहेत असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. 
Reactions

Post a Comment

0 Comments