पालमंञी दत्तात्रेय भरणे यांना भेटून रुपेशकुमार भोसले यांच्या खालील प्रश्नानांवर निवेदन सादर
सोलापूर शहर सिव्हील हाॅस्पिटल येथील A ब्लाॅक येथील रुग्न सिव्हीलच्या बाहेर फिरताना आढळा त्याचा दोषी कोण, याच्या कडे लक्ष्य घालून कार्वाई करावी.
विडी कामगावर महिला व सोलापूरातील जनता सर्वसामान्य कुटूंब छोट्या उद्योगासाठी बचत गट व मुद्रा लोन घेतलेत पण आता ते भरणे असाय्य झाले आहे तरी ते लवकरात लवकर माफ करावे.
सोलापूर मनपाच्या आखार्यातील महापालिका महिला प्रस्तृती विभागातील डिलेव्हरी महिलेला ॲडमिट न करता सिव्हिल हाॅस्पिटल येथे पाठवतात व आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात सिव्हील हाॅस्पिटलवरील डाॅक्टरांचा तान वाढतो तो कमी करण्यासाठी आपण लक्ष्य द्यावे.
सोलापूर कन्ना चौक येथील बाॅईस प्रस्तृती मनपा दवाखान्यामध्ये मनपा कोव्हिड सेंटर करण्याचीतयारी केली आहे या ठिकाणी मुलींची शाळा व काॅलेज व दाटीवाटीची वस्ती असल्यामुळे या बाॅईस दवाखाना कोव्हिड सेंटर न करण्यासाठी प्रयत्न करावे.
या वेळी कार्य अध्यक्ष संतोष भाउ पवार, मिलींदजी गोरे उपस्थित होते.
0 Comments