Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवराज्याभिषेक दिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन


            पुणे- ‘शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथील विधानभवनातील (कॉन्सिल हॉल)  छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार घालून वंदन केले. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटीलखासदार डॉ. अमोल कोल्‍हेविभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकरजिल्‍हाधिकारी नवल किशोर रामआमदार अतुल बेनकेआमदार सुनील टिंगरेउपायुक्‍त संजयसिंह चव्‍हाण आदींसह इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. उपमुख्‍यमंत्री श्री. पवार यांनी उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
Reactions

Post a Comment

0 Comments