Hot Posts

6/recent/ticker-posts

नमो फांऊडेश दिल्ली कडून मोहम्मद अयाज कोरोना वाँरिअरस् ने सन्मानीत

नमो फांऊडेश दिल्ली कडून मोहम्मद अयाज कोरोना वाँरिअरस् ने सन्मानीत


सोलापूर (क.वृ):- नुकतेच नमोः फांऊडेश दिल्ली च्या वतीने महाराष्ट्रचे महागायक विजेते मोहम्मद अयाज यांना कोरोना वाँरिअरस् हा मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले। कोविड - 19 मुळे गेल्या अनेक महीने झाले आपण सगळे लाँकडाऊन मधे अडकलो..एकच ध्यास कोरोना चा विनाश। कोरोना हटाव देश बचाव। कोरोना से ना तुम डरना कोरोना को मीटाना है। मेरे भारत के वीरों कोरोना को हराना है। अशा वेगवेगळया प्रकारची गाणी तयार करुन लोकांनमधे जन जागृति करणारे गायक मोहम्मद अयाज यांची दखल दिल्ली मधे घेण्यात आली. अनेक वेळा आपण पाहीलो शासनाच नियम पाळत असताना कुठेतरी आम्ही कमी पडत होतो,कोरोना या महामारीने मुळे आपला देश खुप अडचणीत आल आपण खचुन न जाता कोरोना शी लढायच आहे. आज पुलीस, अरोग्यकर्मी, डाँक्टर नर्सेस या सर्वानां आपण सहकार्य करायचय।हात ना मीलाना है ना गले लगाना है दूरसे ही सबको नमस्कार करना है। हे सर्व नागरीकानां हीच विनंती। मोहम्मद अयाज आपल्या गाण्याच्या माध्यमातून देशासाठी समाजासाठी जन जागृति पुढे ही करत रहातील अशी शुभेच्या नमोःनमामी फांऊडेश दिल्ली चे अध्यक्ष आर.के बीमल व महामंत्री डाँक्टर एम. सी शर्मा यांनी दिल्या.माझी व माझ्या कार्याची दखल घेऊन जे सन्मान दिलात त्या बद्दल मी सदैव ऋणी आहे. हा सम्मान माझा नसुन समस्त कोरोना वाँरिअरस् चा आहे अशा भावना अयाज यांनी व्यक्त केले ।


Reactions

Post a Comment

0 Comments