परीते शिवारात बिबट्याचा रेडकावर,कुत्र्यावर हल्ला नागरीकात घबराटीचे वातावरण
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] माढातालुक्यात टेंभुर्णी-पंढरपुर रोडलगत असलेल्या परीते गावात गेल्या एक महीन्या पासुन बिबट्याने परीते ,बेंबळे ,भागात धुमाकुळ घातला असुन अत्तापर्यंत आनेक कुत्र्यावर हल्ला केला आहेत तसेच शेतामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांनच्या पाळीव शेळ्यावर ही हल्ला केला आहे एका शेतकऱ्यांचे पाळीव म्हशीचे रेडकू हि खाल्ले आहे मात्र अनेकवेळा वनविभागाला कळऊन ही आद्याप दखल घेतली नसुन या बिबट्यामुळे शेतात जाणारे शेतकऱ्यांना शेतात जायाचे मुस्कील झाले आहे आनेक शेतकरी ऊस बागायत भाग असल्यामुळे रात्रीला विदुत मोटारी चालु करुण दारी धरावे लागतात मात्रा या बिबट्यामुळे शेतामध्ये जायाचे शेतकऱ्यांनी बंद केले आहे शेतात मजूर ही कामाला यायचे बंद झाले आहेत तरी या बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांतुन होत आहे अन्यथा दखल न घेतल्यास एखाद्या शेतकऱ्यांला प्राणाला मुखावे लागेल
0 Comments