टायगर ग्रुप चे माढा तालुका अध्यक्ष लखन माने यांचा वाढदिवस सेनिटाईजर वाटून साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 9, 2020

टायगर ग्रुप चे माढा तालुका अध्यक्ष लखन माने यांचा वाढदिवस सेनिटाईजर वाटून साजरा

टायगर ग्रुप चे माढा तालुका अध्यक्ष  लखन माने यांचा  वाढदिवस  सेनिटाईजर वाटून साजरा 


टेंभुर्णी [प्रतिनिधी ]  आपल्या भारत देशावर कोरोना महामारी चे संकट असल्यामुळे टेंभुर्णी चे टायगर ग्रुप चे माढातालुका अध्यक्ष लखन माने यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत सामाजिक बांधीलकी जपत  वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा न करता वाढदिवसाला जो होणारा खर्च  केक फटाकड्या हार गुच्छ फेटे हॉटेल मधल्या पार्टी या खर्चास आळा घालून आपण समाजासाठी व गावासाठी काहीतरी देणे लागतो या विचारातून आज  टायगर ग्रुप व  मित्र परिवाराच्या वतीने टेंभुर्णी भाजी मंडई येथे दीडशे सॅनिटायझर च्या बाटल्या फळ व भाजी विक्रेत्यांना मोफत वाटप केले आहे यावेळी , तालुका पंचायत सदस्य वैभव बापू कुटे टेंभुर्णीचे सामाजिक कार्यकर्ते गोरखबप्पा  देशमुख ग्रामपंचायत सदस्य गणेश बापू केचे ग्रामपंचायत सदस्य शैलेश ओहोळ स्वराज्य ग्रुप चे अध्यक्ष प्रशांत देशमुख पिंटू लोंढे अनिल माने व टायगर ग्रुप चे कार्यकर्ते व मित्र परिवार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages