Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे विभागात 206 शिवभोजन केंद्रामध्ये 1 हजार 258 गरजूंना लाभ - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे विभागात 206 शिवभोजन केंद्रामध्ये  हजार 258 गरजूंना लाभ

                                                        - विभागीय आयुक्त डॉदीपक म्हैसेकर



पुणे :  पुणे विभागात एकूण 206 शिवभोजन केंद्रे असून सर्व सुरु असून   1 हजार 258  गरजूंनी लाभ घेतला आहे.
 पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना माहे जून महिन्याचे नियतन मंजूर 66 हजार 574.22 मे टन असून आज अखेर 63 हजार 107.455  मे टन (94.79 %) धान्याची उचल झालेली आहेत्यापैकी नियमित धान्य वितरण 62.36 % आहेयाअंतर्गत एकूण 27.38 लाख कुटुंबातील लाभार्थ्यांना  41 हजार 513  मे टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आलेले आहे.
जिवनावश्यक वस्तुंचा तसेच औषधांचा तुटवडा नाहीजिवनावश्यक वस्तु व औषधे यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले. 
Reactions

Post a Comment

0 Comments