भाटशिरपुरा शाळेतील शिक्षकांच्या वतीने निराधारांना
१२ कीटचे वाटप.
कळंब / लाँकडाऊन च्या काळात निराधार कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणुन भाटशिरपुरा येथील शाळेतील शिक्षकांच्या वतीने भाटशिरपुरा गावातील निराधार १२ कुटुंबाना जीवनावश्यक वस्तुचे प्रत्येकी १ प्रमाणे १२ कीटचे आज दि.११ रोजी शाळेत वाटप करण्यात आले .
या कीट मध्ये
ज्वारी ५ की.
,तांदुळ ५ की.
,तुरदाळ २ की.
,शेंगदाणे १ की.
,साखर १ की.
,हळद २५० ग्र.
,मीठ पुडा १ की.
,तेल १ की.
, जीरे २५० ग्र.
,साबन १ + १
चहा १०० ग्र.
आदी वस्तुचे वाटप करण्यात आले
या वेळी बाळकृष्ण तांबारे , सचिन तामाणे , प्रदिप रोटे ,शहाजी बनसोडे ,संजय झिरमिरे ,दिलीप पवार ,श्रीमती रंजना थोरात व निराधार व्यक्ती उपस्थित होते.

No comments:
Post a Comment