Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वाभिमानी ब्रिगेडच्या वतीने पोलिस बांधवांसाठी चहा नाष्टाची सोय

 स्वाभिमानी ब्रिगेडच्या वतीने पोलिस बांधवांसाठी चहा नाष्टाची सोय                                                   

    अकलूज (प्रतिनिधी) स्वाभिमानी बिग्रेड संघटना संस्थापक अध्यक्ष रोहन भैय्या सुरवसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व स्वाभिमानी बिग्रेड संघटना युवक सोलापूर जिल्हा अध्यक्ष सागर भाव नायकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी बिग्रेड संघटना सोलापूर जिल्हा यांच्यातर्फे दि 3एप्रील रोजी आमच्या संघटनेच्या वतीने छोटासा उपक्रम चालू केला आहे कोरोनाव्हायरस या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्र पोलीस प्रशासन यांच्यासाठी मास्क बिस्कीट पुढे पाण्याची बॉटल व नाष्टाची सोय सकाळ संध्याकाळ  करीत आहे आणि हा छोटासा उपक्रम हितुन पुढेही चालूच ठेवणार आहे असे स्वाभिमानी बिग्रेड संघटना संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील म्हणाले याचे नियोजन स्वाभिमानी बिग्रेड संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष सागर भाव नायकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात येत आहे
Reactions

Post a Comment

0 Comments