निवृत्त शिक्षक बनसोडे यांची
35 हजार रुपयांची मदत
निवृत्त शिक्षक निवृत्ती बनसोडे यांनी 35हजार रुपयांची मदत दिली. त्यापैकी 25 हजार रूपये पीएम केअर फंडसाठी तर दहा रुपये देण्यात आले. माजी मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख यांच्याहस्ते निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्याकडे सुपुर्द केला.
0 Comments