Hot Posts

6/recent/ticker-posts

निवृत्त शिक्षक बनसोडे यांची 35 हजार रुपयांची मदत

निवृत्त शिक्षक बनसोडे यांची
35 हजार रुपयांची मदत

            निवृत्त शिक्षक निवृत्ती बनसोडे यांनी 35हजार रुपयांची मदत दिली. त्यापैकी 25 हजार रूपये पीएम केअर फंडसाठी तर दहा रुपये देण्यात आले. माजी मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख यांच्याहस्ते निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्याकडे सुपुर्द केला. 

Reactions

Post a Comment

0 Comments