सामाजिक बांधिलकी या नात्याने आम्ही रहातो तिथे छत्रपती शिवाजी हौसिंग सोसायटी,रेल्वे सोसायटी, आंबेडकर सोसायटी ,सालेश्वर सोसायटी व राज्य जैन समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करोनाच्या पार्श्र्वभूमीवर रक्ताचा तुटवडा राज्यात भासत असल्याने रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले होते त्यास चांगला प्रतिसाद मिळाला याप्रसंगी राज्य जैन समाज उपाध्यक्ष केतनजी शहा, Wake up solapur foundation चे संस्थापक अध्यक्ष मिलिंदजी भोसले,संदीपजी साळुंखे,सुरवसे हायस्कूल चे मुख्याध्यापिका सौ उज्वलाताई सांळुखे, Little star अॅकडमीचे अध्यक्ष अभिषेकजी जाधव, इ.मान्यवर उपस्थित होते
0 Comments