टेंभुर्णी पोलिसठाण्यात इंडस्ट्रीजअसोशीयन MIDC च्या वतीने सेनिटायजर व मास्कचे वाटप
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] टेंभुर्णी-कुर्डूवाडीरोडवर असलेल्या इंडस्ट्रीज असो . ऑफ टेंभुर्णी MIDC यांच्या तर्फे आज टेंभुर्णी पोलिसस्टेशनला सकाळी 11वा. आपल्या संरक्षणासाठी ( कोरोणा 19 ) जे आपला स्वताचा जिव धोक्यात घालुन 24 तास रस्तावर आपली Duty करतात ते आपले टेंभुर्णी पोलीस ठाणेचे कर्तव्य बजावत असणारे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना आज टेंभुर्णी MIDC असोशियन इंडस्ट्रीज तर्फे 200 मास्क व अर्धा लिटरचे १० बॉटल सेनिटायजर चे वाटप करण्यात आल त्याच बरोबर जिवाची पर्वानकरता वृत्तसंकलन करणारे टेंभुर्णी शहरातील पत्रकार यांना ही वाटप करण्यात आले .
यावेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलिस इन्स्पेस्क्टर राजकुमार केंद्रे , API . राजेंद्र मगदूम , पो. अशोक बाबर , पो.सुहास क्षिरसागर, पो. अभिमान गुटाळ, पो. कैलास हंबिरराव, पो. बाळासाहेब चौधरी, पो. प्रसाद काटे या सर्वांना पोलिस स्टेशनच्या आवारात मा उद्योजक अमोल शेठ जगदाळे यांच्या मार्गदर्शनाने MIDC अध्यक्ष राजाभाऊ ठेकणे , उपाध्यक्ष राजु येवले , सचिव प्रविण खांडेकर, बबलु तोडकर ,संदिप जाधव ,बाळासाहेब आनपट, सतिश नेवशे ,शाम नांगरे , अमोल भोसले या सर्वाच्या उपस्थितीतीत मास्कचे वाटप व सेनिटायझरचे वाटप करण्यात आले.
0 Comments