मातोळी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन
वाईस : मातोळी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थापक रुपेशकुमार भोसले यांनी विडी घरकुल येथे मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले होते या वेळी विविध आजारावराचे तपासणी व औषध मोफत देण्यात आले या शिबीरात त्या भागातील महिला व पुरुष लाहन बालके यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून 631 रुणांनी या शिबीराचा लाभ घेतला या शिबीराचे उदघाटन महापौर श्रीकांचन यन्नम , नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर , नगरसेवक प्रथमेश कोठे , कार्यअध्यक्ष संतोष भाउ पवार , जय हाॅस्पिटल चे डाॅ .श्रीनिवास पिंडीपोल यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज व मार्कंडय यांच्या मुर्तीस पुष्पहार घालुन व दिपप्रजलीत करुन करण्यात आले या वेळी संस्थाचे अध्यक्ष आकाश सोमा ,रुशी मादास , सौरभ बिंगी रविराज वाघमारे ,प्रशांत हिबारे , मयुर गवते ,करपेकर ,प्रविण साका ,सतिश सिरसील्ला , सचिन गुल्लापल्ली , अरून आडम , प्रकाश देगलमड्डी , श्रीकांत रब्बा ,अभिषेक सोमा ,मोहन तलकोकुल ,श्रेयस संगा ,अरविंद श्रीराम , विविध आजारा वरील डाॅक्टर नर्स , व जय हाॅस्पिटल चे स्टाॅप , व मोठ्या प्रमाणत मिञ परिवार उपस्थित होते.
0 Comments