कोरोना विषाणुला घाबरु नका. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 5, 2020

कोरोना विषाणुला घाबरु नका.

कोरोना विषाणुला घाबरु नका.

भारतात व आफ्रीके सारख्या उष्ण प्रदेशात आलाच तरी तो टिकत नाही. पण थोडी काळजी जरुर घ्या. हा विषाणु जरा मोठा असल्यामुळे तुम्ही कपडा जरी तोंडावर बांधला तरी त्याला दुर ठेवता येईल. या विषाणुवर जगात औषध यायला अजुन ६ महिने तरी लागतील कारण जगात कोणताही देश अजुन एवढा पुढारलेला नाही की एवढ्या छोट्या विषाणुवर २-४  महिन्यात औषध शोधु शकेल. हा डिसेंबर २०१९ ला आला. १० खालील व ६० वरील लोकांनि जास्त काळजी घ्यावी.  पण फार घाबरु नये कारण याचा माणसाला मरण देण्याचा रेट खुप कमि आहे. १०० ला झाला तर २ च मारु शकतो. म्हणजे २ टक्के.


कोरोना विषाणु होऊ नये म्हणून पुढील काळजी घ्या 
  1. तोडावरुन साबणाने हाथ धुवुनच हाथ फिरवा अन्यथा तोंडाला हाथ लावु नये. 
  2. नेहमि बाहेर फिरणाऱ्यानी छोटी सॅनिटायझर ची बाटली जवळ बाळगावी .
  3. सर्दी खोकल्यासारखे जाणवत असेल तर कोमट पेक्षा थोडे जास्त गरम पाणी वारंवार प्या.
  4. संत्रा मोसंबी लिंबु पालेभाज्या  भरपुर खा .
  5.  सर्जीकल मास्क घाला  .
कोरोना विषाणु  हा २७ - २८ व जास्त डीग्री तापमानात टिकत नाही. बाधा झाल्यास त्याला गरम पाणी पिवुनआपल्या घशात न ठेवने हा सर्वात सोपी व उत्तम उपाय आहे. घशात राहील्यास तो फुफ्फुसात जातो आणि नंतर त्याचे खरे काम चालु होते . हे असले उपाय करताना डाॅक्टरचा सला सुद्धा घ्या.





 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages