वासुद(आ) येथील जगन्नाथ भोरे यांचे निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 31, 2020

वासुद(आ) येथील जगन्नाथ भोरे यांचे निधन

वासुद(आ) येथील जगन्नाथ भोरे यांचे निधन
 
सांगोला (प्रतिनिधी) वासुद (अकोला) ता-सांगोला येथील ज्येष्ठ नागरिक  जगन्नाथ मारुती भोरे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्याचा स्वभाव मनमिळावू,शांत असल्याने त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
   त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून,दोन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे क्रिडा शिक्षक सुनिल भोरे यांचे ते वडील होते.त्यांच्या तिसरा दिवसाचा विधी गुरुवार दि-२ एप्रिल २०२० रोजी सकाळी ७;३० वा वासुद (आ) येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages