वैद्यकीय सुविधांच्या तयारीकरीता प्राधान्य देण्यात यावे -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 20, 2020

वैद्यकीय सुविधांच्या तयारीकरीता प्राधान्य देण्यात यावे -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

वैद्यकीय सुविधांच्या तयारीकरीता प्राधान्य देण्यात यावे
                         -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसे

पुणे:- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावेशासूचना  विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केल्या.राज्यामध्ये  आठ ठिकाणी स्त्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु करण्यात येणार आहेतत्यापैकी पुणे येथील बी.जे.मेडीकल कॉलेज मधील लॅबच्या तयारीचा आढावा  विभागीय आयुक्त  डॉ.दीपक म्हैसेकर यांनी घेतलायावेळी  बी.जे.मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता अजय चंदनवाले तसेच  वैद्यकीय पथकातील लॅब प्रमुख डॉ. सुवर्णा जोशीडॉ.राजेश कार्यकर्तेडॉ. सांगळेडॉ. गोडसेडॉ. हरीश टाटीया  इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.यावेळी विभागीय आयुक्त्‍ डॉ.म्हैसेकर यांनी या लॅबकरीता आावश्यक साधनसाम्रगी उपलब्ध  करुन देण्यात येईलतसेच आवश्यकतेनुसार अतांत्रीक मनुष्यबळ देखील उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून याकरीता आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईलअसे सांगितलेत्याचप्रमाणे संसाधने उपलबध करुन देण्यात कोणतीही कमतरता रहाणार नाही असे सांगून  उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विमा   इतर सोयीसुविधांचा आढावा घेतला.ससून हॉस्पीट येथील नव्याने सुरु करण्यात येणाया इमारतीमध्ये सोलेशन कक्षांची निर्मिती  करण्यात येणार आहेत्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली  पुरविण्यात येणा या सोईसुविधांचा देखील आढावा घेतलायावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग,उप अभियंता अनुराधा भंडारेशाखा अभियंता देविदास मुळे तसेच विद्युत विभागाच्या उप अभियंता अनघा पुराणिक  इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages