डॉ.V.M.मेडिकल हॉस्पिटल चे अधिष्ठाता मा.डाॅ.संजीव ठाकुर यांच्या आवाहनास प्रतिसाद देवून जनकल्याण मल्टीस्टेट को-आॅफ क्रेडिट सोसायटी लि.सोलापुर व जनकल्याण फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजेंद्र हजारे यांनी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या साठीचे मास्क प्रशासकीय अधिकारी श्री जामकर यांच्या कडे सुपुर्द केले.या प्रसंगी बोलताना राजेंद्र हजारे म्हणाले की सिव्हिल हॉस्पिटल च्या आवश्यक ते नुसार येथील स्टाफला वस्तू स्वरूपात मदत देण्यात येईल .या प्रसंगी सिव्हिल हॉस्पिटल मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ.धडके , मेट्रन सौ.पडसलगीकर व जनकल्याण समुहाचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments