लऊळ ग्रामपंचायतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
लऊळ: (कालिदास जानराव) लऊळ ता.माढा येथे
ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात
आले. छत्रपतींच्या प्रतिमेस सरपंच दिनेश कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात
आला. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी डी.एस.मोरे,संजय लोकरे, प्रभाकर नलवडे, अंकुश माने, महादेव गोडसे,अमित एदाळे,बाळू गवळी, चांगदेव भोंग, बाळासाहेब चांदणे, विठ्ठल कबाडे, संतोष भोंग,अल्लाउद्दीन शेख, यांच्यासह लऊळ
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments