Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुर जिल्हा क्रिडा शिक्षक महासंघाचा आदर्श शाळा पुरस्कार


सोलापुर जिल्हा क्रिडा शिक्षक महासंघाचा आदर्श शाळा पुरस्कार


सोलापुर जिल्हा क्रिडा शिक्षक महासंघाचा आदर्श शाळा पुरस्कार जिजाऊ ज्ञान मंदिरला  प्रदान.,..,, सोलापुर ..,महाराष्र्ट राज्य क्रिडा शिक्षक महासंघ संल्लग्न सोलापुर जिल्हयाचा वतीने जिल्हयातिल  आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष  डां जी के  देशमुख   प्रनुख पाहुणे   क्राडाधीकारी नदिम शेख प्रमूख पाहुणै मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील प्रा संजय जाधव मुख्याध्यापक संघाचे  अध्यक्ष तानाजी माने महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास आदमिले , सचिव गोकुळ यादव कार्याध्यक्ष भारत ईंगवले यांचा प्रमुख उपस्थितीत संप्पन्न झाला हा पुरस्कार संस्थापक गणेश निळ संचालिका सुषमा निळ प्रिन्सिपल व सर्व स्टाफ ने स्विकारला  या वेळी डां देशमुख यांनी जिजाऊंचा नावे संस्था चालवुन सामाजीक कार्यच करत गोरगरिब शेतकरी कष्टकरी  मुलांना ज्ञानाची गंगा  इंग्रजी माध्यमाचे ज्ञान  देऊन सामाजीक सलोखा राखन्याचे काम ही संस्था व परिवार करीत आहे त्यांचे अभिनंदन केले



Reactions

Post a Comment

0 Comments