गुड न्यूज : सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा आता पाच दिवसांचा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 12, 2020

गुड न्यूज : सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा आता पाच दिवसांचा

गुड न्यूज : सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा आता पाच दिवसांचा






उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्य शासकीय कर्मचा-यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनच्या शासकीय कर्मचान्यांच्या मागणीला
ठाकरे सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे.आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. 29 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages