मौजे तेलगांव येथे उपसरपंच पदी सौ कमलाबाई गुरव यांची बिनविरोध निवड
मौजे तेलगांव येथे उपसरपंच पदी सौ कमलाबाई गुरव यांची बिनविरोध निवड मौजे तेलगांव येथे ग्रामपंचायत कार्यकारी पदाधिकारी उपसरपंच पदी सौ कमलाबाई भीमाशंकर गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मौजे तेलगांव येथे उपसरपंच पद रिक्त होऊन सहा महीने उलटले होते सदर रिक्त ठिकाणी उपसरपंच पद निवडीसाठी पंचायत समितीकडून आदेश मिळताच गावपातळीवर निवडणूक निर्णय प्रमुख तथा सरपंच सौ सविता श्रीकांत चलवदे यांनी काम पाहिले आहेत. सदर सर्व सदस्य निवडणूक घेण्यास नकार घेऊन बिनविरोध केले आहेत. यात सदस्य म्हणून सौ सुवर्णा रमेश पुजारी यांनी पुढाकार घेऊन उपसरपंच यांची बिनविरोध करण्यास समती दर्शवली. अध्यक्ष म्हणून सरपंच सौ सविता श्रीकांत चलवदे यांनीही महत्वाचा वाटा मिळवून दिला तशेच यावेळी सदस्य सौ रखमाबाई पुंडलिक माशाळे, सौ मुमताज नुरमहमद मुल्ला, सौ सुवर्णा रमेश पुजारी, श्री भीमाशंकर चंद्राम बिराजदार , श्री श्रीशैल हणमंतराव पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक सुखादेव बिरप्पा पुजारी श्री शिवयोगी बुद्धप्पा पुजारी श्रीकांत धो चलवदे नागनाथ भीमाशंकर गुरव रमेश तुकाराम पुजारी श्री पांडुरंग पुजारी, प्रशांत महादेव शेजाळे रसूल मुल्ला यल्लप्पा माशाळे मुकिंदा कोळी आवणा न कोळी शाहजन मुल्ला महादेव श्री कोळी महेश क कोळी महेश पुजारी नेळाप्पा कोळी इरप्पा पोतदार

0 Comments