Hot Posts

6/recent/ticker-posts

लेजंड N . B .K . फॅन्स व सामाजिक सेवा वतीने अध्यक्ष अंबादास सायपूर यांच्या हस्ते B . J .M .s . ग्रुप व शिवलोक प्रतिष्ठान सक्षम सामाजिक संस्था अध्यक्ष माननीय प्रशांत हिबारे यांचा सत्कार करण्यात आला.








लेजंड  N . B .K . फॅन्स व सामाजिक सेवा वतीने अध्यक्ष अंबादास सायपूर यांच्या हस्ते B . J .M .s .
ग्रुप व शिवलोक प्रतिष्ठान सक्षम सामाजिक संस्था अध्यक्ष माननीय प्रशांत हिबारे यांचा सत्कार करण्यात आला.सामाजिक कार्य करणे दिसतंय तेवढं सोपं नसत आपला संसार व कामकाज सांभाळत इतरांसाठी वेळ काढणे फार अवघड असतो तरी आपण सर्वजण समाज कार्यासाठी वेळ देता हा आनंद व कौतुकाची विषय असल्यास प्रमुख पाहुणे प्रशांत हिबारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोलापूर पूर्व भागात लक्ष्मी नारायण 70M . M . थिएटर चे मालक श्री देविदास गुंडेती यांनी सर्व कार्यकर्त्यांनी तसेच अंबादास सायपूर यांचा आभार मानला कारण सोलापुरात अनेक N . B . k . फॅन्स आहेत व सर्वजण बाळकृष्ण यांचा नवीन चित्रपटाचा वेळेस ,फटाकेबाजी ,मोठे ,मोठे हार घालून किंवा इतर मागीने चित्रपटाचे स्वागत करताना मात्र N .B .k .लेजंड फॅन्स गोरगरिबांना साड्या , खाऊ वाटप करून सामाजिक हीच जपतात यांचा मला फार अभिमान असल्यास म्हंटले.या कार्यक्रमात सोलापूर शहर उपाध्यक्ष N .B .k फॅन्स चे चिट्टेपल्ली , श्रीनिवास म्हेत्रे , रामचंद्र तलारे , रमेश भाई मंतांती , विष्णू शिंदे , बाळकृष्ण बोडूळ सत्यनारायण पासकनट्टी , पांडुरंग येशाल , लक्ष्मण भंडारे नागनाथ अक्कल , चंद्रकांत सरंगी , राजू ईपा , रेवनाथ , सोमा , नागेश अभंगे , अंबादास म्हंता,रमेश गनुल याची उपस्थिती होती.
Reactions

Post a Comment

0 Comments