आई-बाबा फाऊंडेशन च्या वतीने अंधास आकराहजाराची मदत
टेंभुर्णी (प्रतिनिधी ) टेंभुर्णी जवळ असलेल्या चव्हाणवाडी (टें ) ता.माढा येथिल आई-बाबा फाऊंडेशन च्या वतीने आज गुरुवारी दुपारी तीनवाजता टेंभुर्णी येथिल एस टी बसस्थानकामध्ये थांबलेल्या आंधळ्या व्यक्ती ला पुन्हा दुरदुर्ष्टी येणासाठी केली
चव्हाणवाडी (टें ) येथिल आई-बाबा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष नवनाथ लक्षण नांगरे रा.नागरेवस्ती हे टेंभुर्णी बसस्थानकामध्ये बसक्याॕटिंगमध्ये चहा घेत बसले आसताना त्यांना अचानक एक अंध तरुण एस टी बसमध्ये चडण्यासाठी धडपडत होता हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याच्या सहकार्याबरोबर त्या अंध तरुणास भेटायला गेले व कुठे जायाचे हे विचार पुस करीत आसतांना तो चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बाबा आमटेंच्या आनंद वनातुन आल्याचे विनायक नवरंगे आसल्याचे त्यांनी सांगीतले असुन त्यांनी सांगीतले की मला देह दानातुन एक ङोळा मिळणार आहे पण मला या आॕपरेशन साठी मी पैसे गोळा करीत आहे त्या साठी प्रतेक गावात जात आहे व पैशाची जुळवा जुळव करीत आहे त्या मानसाची कोणीही नातेवाईक नसतांंना जगण्यासाठी येवढी झुंज देतोय हे पाहून चव्हाणवाडी येथिल आई-बाबा फाउंडेशन च्या माध्यमातून त्याला हे जगसुंदर पाहण्यासाठी फुलनाही फुलाची पाकळी म्हणून त्याला आकरा हजारांची मदत संस्थेच्या माध्यमातून केल्याची नवनाथ नांगरे सर यांनी सांगीतले या वेळी आई-बाबा फाउंडेशन चे सज्जन नांगरे ,राजेंद्र कदम,विशाल (आंन्ना) कदम ,स्वपनील नांगरे उपस्थितीत होते.

0 Comments