Hot Posts

6/recent/ticker-posts

घर फोडी प्रकरणी एक अल्पवयीन मुलासह एक आरोपी अटकेत ;विजापूर नका डी बी पथकाची कारवाई

घर फोडी प्रकरणी एक अल्पवयीन मुलासह एक आरोपी अटकेत ;विजापूर नका डी बी पथकाची कारवाई

सोलापूर प्रतिनिधी पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत विजापूर नाका पोलिस स्टेशन च्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे प्रमाणात वाढ झाली होती त्याच अनुषंगाने नव्याने बदलुन आलेले विजापुर नाका पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील व सहा. पोलिस आयुक्त टिपरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी. फथकाल घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिल्या त्या प्रमाणे विजापुर नाका पोलिस स्टेशनचे  डि.बी. पथक कामला लागले व बातमीदार च्या माध्यमातून माहीती घेऊन घरफोडीतील संशयीतअरोपी आकाश महादेव उडानशिवे रा. सोरेगाव व त्यांचे सोबत एक अल्पवयीन मुलगा असल्याचे माहिती समोर आली आहे आरोपी उडानशिवे याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केल्यास त्यानेघर फोडीकेल्याचे कबुली दिली व त्याच्याकडून 17 तोळे सोन्याचे दागिने असा एकून 5 लाख 15 हजार रुपयांचे मुद्देमाल सह घरफोडी साठी लागणारे हत्यार सह हस्तगत केले आहे या कामगिरीत सहभाग विजापुर नाका पोलिस स्टेशन चे डि.बी. फथकातील पोलिस उप निरिक्षक सचिन बनकर स.फौ/ संजय मोरे, पो.हे.काॅ/दिलीप भालशंकर, पो.हे.कॉ/राजकुमार तोळणुरे,पो.ना/प्रकाश निकम,पो. काॅ/अनिल गवसाणे सह डि.बी. पथक यांनी कामगिरी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments