वैशाली काळे दि प्राईड ऑफ महाराष्ट्र लावणी कलावंत पुरस्काराने सन्मानित
अकलूज (प्रतिनिधी ) महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी वैशाली काळे नगरकर यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणारा दि प्राईड ऑफ महाराष्ट्र लावणी कलावंत पुरस्कार अलिबाग येथे तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा महात्मा फुले लावणी कला गौरव पुरस्कार महात्मा फुले यांचे मूळगाव खानवडी सासवड येथे प्रदान करण्यात आला .
एकाच आठवड्यात दोन पुरस्काराने सन्मानित झालेल्या वैशाली काळे नगरकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अलिबाग येथील पी एन पी सांस्कृतिक कला मंडळ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये विश्वविक्रम वीर सुप्रसिद्ध अक्षर गणेश कलाकार राज कांदळगावकर पीएमपी सांस्कृतिक कला मंडळाच्या अध्यक्षा सौ चित्रलेखा ताई पाटील महाराष्ट्र जर्नालिझम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राजीव लोहार महिला विभागाचे अध्यक्षा मनिषाताई लोहार फाउंडेशन चे सदस्य पत्रकार चंद्रकांत कुंभार व महिला भुमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा तृप्ती ताई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लावणीसम्राज्ञी वैशाली काळे नगरकर यांना मानपत्र सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले . त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने देण्यात येणारा महात्मा फुले लावणी कला गौरव पुरस्कार महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या मूळ गावी खानवडी सासवड येथे आयोजित केलेल्या बाराव्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संवर्धन संमेलन या कार्यक्रमांमध्ये वैशाली काळे नगरकर यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व वैज्ञानिक डी एस नाईक माजी आमदार विजय कोलते विठ्ठल पवार शरद गोरे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष साहित्यिक पत्रकार दशरथ यादव डॉक्टर जयप्रकाश घुमटकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला एकाच आठवड्यात दोन पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे वैशाली नगरकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .वैशाली काळे नगरकर यांनी लावणी क्षेत्रात पारंपरिक लावणी जतन करण्याचा काम केले आहे त्यांनी अकलूज लावणी स्पर्धेत 2003 व 2004 मध्ये प्रथम क्रमांक मिळवून लावणी मधील आपले वर्चस्व सिद्ध केले होते वैशाली काळे नगरकर यांनी अनेक सांस्कृतिक कार्य मध्यभाग घेऊन आपली लावणी कला सादर केली आहे महाराष्ट्र शासनाच्या लावणी महोत्सव तसेच उत्तरांचल मसूरी आदी ठिकाणी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कला सादर केली होती अकलूज लावणी स्पर्धेमुळेच आपणास प्रसिद्धी व मानसन्मान मिळाला असे वैशाली काळे नगरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. अकलूज लावणी स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील सचिव सुभाष दळवी यांनी वैशाली काळे नगरकर यांचा अभिनंदन केले आहे मोडलिंब येथील नटरंग कला केंद्र यांच्या वतीने ही वैशालीचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला

0 Comments