Hot Posts

6/recent/ticker-posts

शिराळ (टें) येथे तरुणाची आत्महत्या की हत्या टेंभुर्णी पोलिसानपुढे आव्हान?

शिराळ (टें) येथे तरुणाची आत्महत्या की हत्या टेंभुर्णी पोलिसानपुढे आव्हान?




टेंभुर्णी [ प्रतिनिधी ]  सोलापुर-पुणे हवेवरती असलेले शनिशिराळ (टें) येथे  तरुणास   पायास इलेक्ट्रिक वायर बांधून करंडदेऊन घरात कोणीनसल्याचे पाहून  अज्ञात व्यक्तिनी मारले असल्याची चर्चा शनि शिराळ भागातुन होत असली तरी त्याने अत्महत्या स्वताः केली की मारले या बाबत टेंभुर्णी पोलिसान पुढे तपासाचे मोठे  आव्हान उभे राहीले आहे याची खबर टेंभुर्णी पोलिसठाण्यात भारत मुळे यांनी दिली आहे 

माढातालुक्यातील  शनि शिराळ (टें) येथे समाधान गोरख मुळे या तरुणाने पायास इलेक्ट्रिक वायर गुंडाळून मारले की त्यांनी   आत्महत्या केली असल्याची  घटना आज  सोमवारी सकाळी घडली आहे.
समाधान उर्फ गणेश गोरख मुळे (वय-२९) सकाळी डेअरीस दूध घालून आला.यानंतर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्याने शेतातील गट नंबर [143 ] विहिरीजवळ जाऊन वीज बंद असताना पायास व हातास इलेक्ट्रिक बायडिंग वायर  बांधून घेऊन ती वायर स्टार्टरला जोडून ठेवली होती.वीज येताच त्यास विजेचा तीव्र झटका बसून मयत झाला असल्याची खबर दिली असली तरी   सुध्दा आत्महत्या नसुन हत्या असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे  कारण त्याला अत्महात्या करायचीच होती तर वेगवेगळ्या प्रकारे केली असती वायर गुंडाळून स्टाटर्ला जोडून आत्महत्या केली नसती अशी शनिशिराळ भागातुन सर्व सामान्य नागरिकांतुनउलट-सुलट चर्चा   होत आहे 
.त्यानंतर काही वेळाने ही घटना उघडकीस आली.असुन पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुळे याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे.मुळे यांच्या कुटुंबातील काहीजन  सर्वजण कार्यक्रमानिमित्त परगावी गेले होते.समाधान मुळे हा शनिशिराळ (टें) येथील माजी पोलीस पाटील यांचा मुलगा होता.त्याच्या पश्चात आई-वडील,पत्नी,लहान मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे.तो शेती व्यवसाय करीत टेंभुर्णी येथील एमआयडीसीत एका ट्रान्सफॉर्मर कंपनीत कामही करीत होता. समाधान मुळे याची  आत्महत्या की हत्या झाली याबाबत टेंभुर्णी पोलिसान पुढे मोठे आव्हण उभे राहीले असुन अत्महत्या केली असेल तर का केली ? हत्या केली असेल तर आत्महत्याचा बनावकरुण प्रकरण दडपण्याचा प्रकार टेंभुर्णी पोलीस तपासात उघङकीस आणतील काय ?  असा सवाल शनिशिराळच्या नागरिकांतुन होत आहे या घटणेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यास नोंद करण्याचे  काम रात्री ऊशीरा चालु होते.
Attachments area

Reactions

Post a Comment

0 Comments