मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत
डॉ.आंबेडकर यांना आदरांजली
सोलापूर दि. 6:- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत येथे आदरांजली वाहण्यात आली.
जिल्हा ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश अशोक भैसारे, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. राजेंद्र धामनस्कर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमितीमेस पुष्पहार अपर्ण करून आदरांजली अर्पण केले.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार कृषी उपसंचालक रवींद्र माने, अन्न व औषध अधिकारी पी.एम. राऊत, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, , राजकुमार महाडिक, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रेखा रावणगावे, सहाय्यक नगर भूमापन अधिकारी बी.जी. कोकणे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वैशाली साळवे, रघुनाथ बनसोडे यांच्यासह विविध प्रशाकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीनेही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. एसटी आगाराचे वरिष्ठ व्यवस्थापक कुलकर्णी, हणमंत आठवले राजाभाऊ सोनकांबळे,. नागनाथ वाघमारे, सुनील सुरवसे ,नागनाथ सर्वगोड, मधुकर उपळेकर, .मिलिंद गायकवाड, ,बालाजी कांबळे व सौ. कांगरे, तानाजी भडकुंबे, राजाभाऊ सर्वगोड, नारायण रणदिवे, सुनील गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते.
0 Comments