उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे पुण्यात स्वागत
पुणे दि. 8: उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे पुण्यात आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ, महापौर मुरलीधर मोहोळ, एअर कमोडोर राहूल भसीन, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जनरल कमांडींग ऑफिसर ब्रिगेडिअर कुलजितसिंग, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते.
0 Comments